Information

Medium of Instruction:
  • Semi English Medium
  • English Medium
Subjects:
  • English
  • Mathematics - I
  • Mathematics - II
  • Science - I
  • Science - II
Fees:
Total Fee: ₹ 16,000/-
Instalments:
1st : ₹ 4,000/- : Up to 10th June
2nd : ₹ 4,000/- : Up to 10th July
3rd : ₹ 4,000/- : Up to 10th August
4th : ₹ 4,000/- : Up to 10th September
Batch Timings:
Morning Batch: 6:30 AM - 8:00 AM
Evening Batch: 6:30 PM - 8:00 PM
Rules and Regulations:
  1. Students should regularly attend the class.
  2. Getting a note of absentee from your parents is mandatory.
  3. Parents should check their ward’s attendance from time to time.
  4. Fees once paid will not be refunded under any circumstances.
  5. Indiscipline will not be tolerated and misbehaving students will be removed from the roll.
  6. Completing the assignments and homework is mandatory
  7. Parents should not directly meet the teachers when the class is in progress. Parents can meet the teachers with prior appointment.
  8. Students are not allowed to bring automobiles in the class.
  9. Park your bicycles at your own risk.

माहितीपत्रक

माध्यम:
  • सेमी इंग्लिश माध्यम
  • इंग्लिश माध्यम
विषय:
  • इंग्लिश
  • गणित भाग - १
  • गणित भाग - २
  • विज्ञान भाग - १
  • विज्ञान भाग - २
क्लासची फी:
एकूण फी: ₹ १६,०००/-
हप्ते:
पहिला हप्ता: ₹ ४,०००/- : १० जून पर्यंत
दुसरा हप्ता: ₹ ४,०००/- : १० जुलै पर्यंत
तिसरा हप्ता: ₹ ४,०००/- : १० ऑगस्ट पर्यंत
चौथा हप्ता: ₹ ४,०००/- : १० सप्टेंबर पर्यंत
क्लासच्या वेळा :
सकाळ विभाग: सकाळी ६:३० ते ८:००
दुपार विभाग: संध्याकाळी ६:३० ते ८:००
नियम व अटी :
  1. क्लासमध्ये नियमित उपस्थित रहावे.
  2. गैरहजर असल्यास पालकांची चिठ्ठी आणावी.
  3. पालकांनी वेळोवेळी आपल्या पाल्याची उपस्थिती पाहून जावी.
  4. एकदा भरलेली फी कोणत्याही कारणास्तव परत मिळणार नाही. पूर्ण विचार करुनच फी भरावी.
  5. बेशिस्त वर्तन दिसल्यास क्लासमधून नाव कमी केले जाईल.
  6. क्लासमध्ये दिलेला गृहपाठ करून आणणे आवश्यक आहे.
  7. पालकांनी क्लास सुरु असताना परस्पर शिक्षकांना भेटू नये.
  8. स्वयंचलित दुचाकी वाहने क्लासमध्ये आणण्यास मनाई आहे.
  9. विद्यार्थ्यांनी सायकली स्वतः:च्या जबाबदारीवर लावाव्यात.